अनिल सोलेAnil Sole
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ • विधान परिषद निवडणूक 2026Nagpur Division Graduates' Constituency • Legislative Council Election 2026

अनिलजी सोलेAnilji Sole

पदवीधर मतदारांचे कर्मठ, सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे, लाडके उमेदवार, माजी आमदारThe graduates' hard-working, people's own candidate — former MLC

पसंती क्र. १Preference No. 1

आपल्या मतपत्रिकेवर अनिल सोले यांच्या नावासमोर १ लिहा आणि प्रचंड बहुमताने विजयी कराOn your ballot, write 1 next to Anil Sole's name — and win him by a huge majority

मतदान: शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026 • सकाळी 8 ते दुपारी 4Polling: Friday, 23 October 2026 • 8 am to 4 pm
अनिल सोले / Anil Sole

तुमचे मतदान केंद्र जाणून घ्याKnow your polling station

तुमचा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक पुरेसा आहे — दोन सोप्या पद्धतीYour EPIC (voter ID) number is all you need — two easy ways

१. SMS करा1. Send an SMS

तुमच्या ओळखपत्राचा EPIC क्रमांक या नंबरवर SMS कराSMS your voter-ID EPIC number to

91755 68268

उदा. ABC1234567 • काही सेकंदात तुमचे मतदान केंद्र, बूथ क्रमांक आणि मतदार स्लिपची लिंक SMS द्वारे मिळेल. सामान्य SMS शुल्क लागू.e.g. ABC1234567 • In seconds you get your polling station, booth number and voter-slip link by SMS. Normal SMS charges apply.

२. किंवा QR स्कॅन करा2. Or scan the QR

मोबाईल कॅमेऱ्याने स्कॅन कराScan with your phone camera

EPIC क्रमांक टाकाEnter your EPIC number

mlcprofanilsole.app/voter-slip

मतदान कसे करावेHow to vote

पदवीधर निवडणुकीत मत पसंतीक्रमाने दिले जातेIn a graduates' election you vote by marking preferences

1

यादीत नाव तपासाCheck your name

वर दिलेल्या SMS किंवा QR ने तुमचे मतदान केंद्र आणि अनुक्रमांक जाणून घ्या.Use the SMS or QR above to find your polling station and serial number.

2

ओळखपत्र सोबत घ्याCarry your ID

मतदार ओळखपत्र किंवा निवडणूक आयोगाने मान्य केलेला ओळखपुरावा घेऊन केंद्रावर जा.Go to the station with your voter ID or any ID accepted by the Election Commission.

3

नावासमोर १ लिहाWrite 1 against the name

मतपत्रिकेवर अनिल सोले यांच्या नावासमोरील रकान्यात पसंतीक्रम १ अंकात लिहा.On the ballot paper, write preference 1 in figures in the box next to Anil Sole's name.

मतपत्रिका — उदाहरणBallot paper — exampleपसंतीक्रमPreference
अनिल सोलेAnil Sole
1
• • •

पसंतीक्रम फक्त अंकांत लिहा आणि मतदान केंद्रावर दिलेलेच पेन वापरा. हे केवळ समजण्यासाठी उदाहरण आहे.Write preferences in figures only, using only the pen provided at the polling station. This is an illustration only.

सोशल मीडियावर आमच्यासोबत राहाStay with us on social media

आमच्या पेजवरील नवीन पोस्ट येथे आपोआप दिसतातNew posts from our pages show up here automatically

अनिल सोले — अनुभवी, जनतेचे प्रतिनिधीAnil Sole — experienced, answerable to the people

नगरसेवक ते महापौर आणि आमदार — नागपूरच्या सेवेतील प्रवासFrom corporator to Mayor and MLC — a record of service to Nagpur

5×नगरसेवक, नागपूर महानगरपालिकाCorporator, Nagpur Municipal Corporation
2012–14महापौर, नागपूरMayor of Nagpur
2014–20आमदार, विधान परिषद (नागपूर पदवीधर)MLC, Nagpur Graduates' constituency
★अध्यक्ष, खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीPresident, Khasdar Sanskrutik Mahotsav organising committee

पहिले पसंतीचे मत — अनिल सोले यांनाचYour first preference — Anil Sole

शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान करा.Vote on Friday, 23 October 2026, between 8 am and 4 pm.